आर. पि. आय. (ए) महाराष्ट्र प्रदेश कर्यालय, आकुर्डी , पिंपरी चिंचवड येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : 
आर.  पि.  आय. (ए)   महाराष्ट्र प्रदेश कर्यालय, आकुर्डी , पिंपरी चिंचवड  येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित भाऊ मेश्राम  यांच्या सूचनेनुसार आज दि . ०३/०१/२०२० रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .  यावेळी कार्यकर्ते रमेश ब्रम्हा ,पद्माकर काकडे , बापूराव गायकवाड , आकाश सर्वोदे , लखाजी साळवे , शहनाझ कुरणे ,राहुल गवई , सचिन वाघमारे , राकेश भालेराव , ईश्वर भालेराव , हरिभाऊ गायकवाड , नारायण मस्के गौतम सरवदे यादी उपस्तिथ होते.
              

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.