आमराळेवस्ती ते गावडेवस्ती चा अखेर रस्ता खुला

0 झुंजार झेप न्युज

आमराळेवस्ती ते गावडेवस्ती चा अखेर रस्ता खुला

अमराळेवस्ती,दि.28 : दावडी पिंपळगाव रस्ता ते आमराळे, गावडे,शिंदे वस्तीचा रस्ता दावडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व शेतकऱ्यांच्या सहकार्याने रस्ता खुला करण्यात आला आहे.*विशेष या रस्त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य अतुलभाऊ देशमुख यांच्या निधीतुन 10 लाख व नगरसेवक शामभाऊ लांडे यांच्या निधीतून 8 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे या निधीसाठी विशेष प्रयत्न उद्योजक सचिनशेठ नवले यांनी केले हा रस्त्या खुला करून देताना खेड तालुका च्या तहसीलदार वैशाली वाघमारे मॅडम यांच्या हस्ते रस्ता खुला करण्यात आला. यावेळी उद्योजक सचिनशेठ नवले,सरपंच संभाजी घारे,पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील ,उपसरपंच राहुलदादा कदम, मा उपसरपंच हिरामण खेसे,ग्रामपंचायत सदस्य संतोष सातपुते, अनिल नेटके,ग्रामपंचायतीच्या सदस्या राणीताई डुंबरे पाटील,पुष्पा होरे,धनश्री कान्हूरकर, मंडलअधिकारी विजय घुगे, राजाराम दिघे, संदीप दिघे,साहेबराव दिघे, नारायण दिघे, सोपान दिघे, बाबासो दिघे, गोरक्ष दिघे,प्रभू दिघे, रोहिदास आमराळे, बाळासो आमराळे, भानुदास आमराळे, नवनाथ आमराळे,भाऊसाहेब गावडे,नाना गावडे, माणिक गावडे,सोपान शिंदे,काळूराम शिंदे, जिजाभाऊ आमराळे,रामदास आमराळे, अनिकेत आमराळे, अक्षय शिंदे,उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.