दोन तरुण युवक व जेष्ठ नागरिक काळाच्या पडद्याआड. कनेसर गावावर शोककळा पसरली
खेड : कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे येथे रविवार दिनांक 12 सहा 2022 . रोजी गणेश यशवंत शिंदे वय वर्ष 42. ईश्वर भिमाजी रणसिंग वय वर्ष 42. यांचे आपत्कालीन निधन . व जेष्ठ नागरिक रामदास सहादु ताम्हणे वय वर्षे 72 यांचे अचानक निधन झाल्यामुळे . कनेरसर गावा वरती शोककळा पसरली आहे. अचानक जाण्यामुळे आई वडील मित्रपरिवार व ग्रामस्थ यांच्या मनाला हुरहुर लागली आहे मन सुन्न सुन्न होणारी घटना घडली आहे. भातुकलीच्या खेळामध्ये राजा अधिक रानी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी राहिली कहानी. क्षणभंगुर भंगुर नाही घडी चा भरोसा क्षणात होत्याचे नव्हते झाले. आई-वडिलांचा . मुलाबाळांचा व पत्नीचा आधार काळाच्या ओघा खाली निघून गेला. शिंदे कुटुंब. रणसिंग कुटुंब. ताम्हणे कुटुंब यांच्यावर काळाने झडप घालून मोठी दुखत घटना घडली आहे त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

