खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते युनूस पठाण यांना कोविड योद्धा हा पुरस्कार देण्यात आला.

0 झुंजार झेप न्युज

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते युनूस पठाण यांना कोविड योद्धा हा पुरस्कार देण्यात आला.

पिंपरी चिंचवड : खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे हस्ते. पर्यावरण दिना निमित्त कोविड योद्धा यांनी केलेले काम चा युनूस पठाण यांनी करुणाच्या काळात पूर्ण पिंपरी चिंचवड शहरांमध्ये करुणा पॉझिटिव विनाशुल्क जाती धर्मानुसार अंत्यविधी शंभरहून जास्त अंत्यविधी करून दिली आहे युनूस पठाण हे अशी व्यक्ती आहे की कुठलाही व्यक्ती त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी आले तर राशन कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड आधार कार्ड न बघता ते जनतेसाठी रात्री बे रात्री असू द्या ते लोकांना मदत करतात जनतेला कसलीही मदत लागली तर ड्रेनेस असू द्या लाईट पाणी व हॉस्पिटल व इतर कुठलीही मदत लागली तर ते करतात जनतेचा एक कॉल प्रॉब्लेम सॉल अशी त्यांच्या नावाची चर्चा आहे युनूस पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल महाराष्ट्र राज्य सचिव या पदावर काम करत आहे आतापर्यंत युनूस पठाण यांचा माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते मुंबई पार्टी ऑफिस मध्ये दादांचे असते 50 हजाराचा चेक देण्यात आला आहे तर शिरूर चे खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे महानगरपालिका व इतर बीजेपी आरपीआय व इतर पक्षाच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे म्हणून मला जास्त काम करायची ऊर्जा मिळाली माझा सत्कार बापूजीबु आ मंदिर थेरगाव येथील कोविड योद्धा पुरस्कार देवुन सन्मान करण्यात आला.मा.स्वीकृत नगरसेवक श्री संतोष बारणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

कुठल्याही व्यक्तीला मदत लागल्यावर ह्या नंबर वर कॉल करा.कोविड योद्धा युनूस पठाण(8421800889)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.