अखेर युनूस पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल महाराष्ट्र राज्य सचिव यांच्या पाठपुरवठ्याला यश

0 झुंजार झेप न्युज

अखेर युनूस पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल महाराष्ट्र राज्य सचिव यांच्या पाठपुरवठ्याला यश

पिंपरी चिंचवड : प्रभाग क्रमांक 34 मधील अखेर कोविड योद्धा युनूस पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल महाराष्ट्र राज्य सचिव यांचा पाठ पुरवठ्याला यश पूर्ण प्रभाग क्रमांक 34 मधील बोर्ड बसवण्यात आले आहे नागरिकांनी वार्डामधील  बोर्ड बसवल्यामुळे युनूस पठाण यांचा आभार व्यक्त केले युनूस पठाण यांनी प्रशासनला विचारले होते की प्रभाग क्रमांक ३४ मधील पूर्ण कॉलनी मधील बोर्ड बसवण्याबाबतचा अर्ज केला होता.

प्रशासनाने युनूस पठाण यांच्या कामाची दखल घेऊन पूर्ण प्रभाग क्रमांक 34 मधील पूर्ण कॉलनी मधील कॉलनीचे बोर्ड बदलण्यात आले आहे त्यामुळे युनूस पठाण यांनी अधिकारी व प्रशासनचा आभार व्यक्त केला आहे युनूस पठाण हे व्यक्ती म्हणलं तर त्यांची ओळख जनतेचा एक कॉल प्रॉब्लेम सॉल आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड वोटिंग कार्ड न बघता कुठलाही व्यक्ती त्यांना मदत मागण्यासाठी आला तर ते लगेच त्यांच्या मदतीला धावून जातात अशी त्यांची पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये ओळख आहे पूर्ण वार्ड मधील कुठलंही चुकीचं काम दिसलं तर ते लगेच प्रशासनाला तक्रार करून त्या कामाचा पाठपुरवठा करतात त्यामुळे पूर्ण पिंपरी चिंचवड शहरांमध्ये युनूस पठाण यांच्या नावाची चर्चा आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.