लोकसभा चुनाव मध्मे महाराष्ट्र मधिल सर्व 48 सीटावर उम्मीदवार उभे करणार- डा मोहनलाल पाटील

0 झुंजार झेप न्युज

आरटीआई (आंबेडकर) ची नागपुर मध्ये बैठक संपन्न ।

नागपुर,दि.15: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) जिला नागपुर चे अध्यक्ष श्री दुर्वास चौधरी जी नी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डा मोहनलाल पाटील च्या उपस्थिति मध्ये डा आंबेडकर स्कूल आफ पालिटिक्स, जाट तरोडी, इंदिरा नगर, नागपुर मध्ये जिला नागपुर च्या कार्यकर्ता ची बैठक घेतली। बैठक आगामी लोकसभा चुनाव मध्मे पक्षाची भुमिका या विषया वर झाली। उपस्थित सर्वश्री *भीमराव डोंगरे, आर एस वानखेड़े, ईश्वर ढोने, रामदास गजभिए, अमोल वानखेड़े, यु.न. बोरकर, कृष्णा गवईकर, अरुण मेश्राम, हरिचंद्र लगंडे, विजय लांजेवार, गुप्तमन्यु मेश्राम, किसन चंदनखेडे, उमेश पाटील, भरत मेश्राम, दिलिप कालबांडे, गोंदिवराव चंद्रिकापुरे, दिपक डडमल* ने आपले विचार व्यक्त केले।

बैठकी डा मोहनलाल पाटील नी पक्षाची भुमिका ठेवतानी सांगीतले की पक्ष महाराष्ट्र मधिल सर्व 48 लोकसभा मध्ये उम्मीदवार उभे करणार आहे। इंडिया गठबंधन मध्ये आरपीआई (आंबेडकर) ला शामिल करण्या करिता पत्र व्यवहार केला आहे। पक्षानी महाराष्ट्र मध्ये दोन लोकसभा सीट मुबंई दक्षिण मध्य व अमरावती (आरक्षित) सीट मांगीतल्या आहेत। *गठबंधन न झाल्यास पक्ष सर्व 48 सीटा वर आपले उम्मीदवार उभे करणार* । एक महिण्या च्या आत लोकसभा व 284 विधानसभा वर प्रभारी नियुक्त करणार आहे।

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.