कालव्याच्या सेवा व निरिक्षण पथावर गवत झुडपे असल्याने ती काढणे आवश्यक असल्याने श्रीमती.कु-हाडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले

0 झुंजार झेप न्युज

कालव्याच्या सेवा व निरिक्षण पथावर गवत झुडपे असल्याने ती काढणे आवश्यक असल्याने श्रीमती.कु-हाडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

पुणे,दि.18: नविन मुठा उजवा कालावा किमी १३/९६० ते १५/२०७ दरम्यान मोठया प्रमाणावर कचरा, गाळ व राडारोडा जमा झाल्यामुळे सदर कालव्यालगत पाटबंधारे विभागाची कार्यालये व कॉलनी वसाहत असल्याने कालवा बंद कालावधीत मोठया प्रमाणावर दुर्गधी पसरते तसेच कालव्याच्या सेवा व निरिक्षण पथावर गवत झुडपे असल्याने ती काढणे आवश्यक असल्याने दि. २८/१२/२०२३ रोजी मा. श्रीमती. कु-हाडे मॅडम, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, पुणे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमास श्री. कानिटकर साहेब, कार्यकारी अभियंता, श्री.बदाणे, उपविभागीय अभियंता, मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, पुणे-३७, श्री. विकास ग.कुचेकर, उपकार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग क्र.२, स्वारगेट, पुणे-३७, श्री. सतिश म. सहारे, उपअभियंता, यांत्रिकी उपविभाग, स्वारगेट, पुणे-३७, तसेच श्री. सचिन झेंडे, शाखा अभियंता, श्रीमती. शिर्के, मॅडम, श्रीमती. सखारे, मॅडम श्री. रोहन ढमाले, शाखा अभियंता मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, पुणे-३७ उपस्थित होते.

श्रीमती. कु-हाडे, मॅडम यांच्याकडून सदर काम उत्तम रित्या व उच्चदर्जाचे करण्याबाबत शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.