भाजपच्या वतीने श्री.अमित जी गोरखे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर..

0 झुंजार झेप न्युज

भाजपच्या वतीने श्री.अमित जी गोरखे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर..

पिंपरी चिंचवड,दि.03: भाजपच्या वतीने श्री.अमित जी गोरखे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्या बद्दल पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हा सकल मातंग समाजाच्या वतीने एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी उपस्थितभाऊ साहेब आडागळे, बापू घोलप ,कमलताई घोलप, नितीन घोलप , अरुण जोगदंड , सतीश भवाळ, दत्तू चव्हाण, संजय ससाणे ,नाना कांबळे, रामेश्वर बावणे, गणेश अडागळे दीपक खंडाळे, विकास भवाळ, बाळासाहेब पाटोळे, नागेश भिसे गणेश अवघडे अविनाश शिंदे, गणेश अडागळे, 

धर्मेंद्र क्षीरसागर, आबा मांढरे, दीपक चकाले,निलेश चखाले, मयूर घोलप, विनायक मोहिते ,अमोल कुचेकर, धरम वाघमारे, स्वप्नील वाघमारे किरण गंडले संतोष नाटेकर, बिजन जगतप ,मगेश नेटके, सोबती समाज तेव्हा सेवा संस्थेचे अध्यक्ष सुनील भिसे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती पिंपरी चिंचवड सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.