बामसेफ व बहुजन समाज पार्टी चे संस्थापक *बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांची जयंती आज रोजी संध्याकाळी 6 वाजता बसपा पनवेल विधानसभेचे कार्यालय येथे साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमास प्रदेश कार्य कार्यकारनि सदश्य अॅड संजय कानडे, रायगड जिल्हा प्रभारी अॅड अनिल नागदेवे, रायगड जिल्हा प्रभारी फुलचंद किटके, जिल्हा महिला प्रमुख सुनंदा अलोणे, पनवेल रायगड जिल्हा कोषाध्यक्ष गणेश उके, अध्यक्ष नलिनी भाटकर, कोषाध्यक्ष खंडु लहाणे, सचिव बालकदास नागदेवे, प्रभारी राजु दहाट, खांदा कॉलनी शहर अध्यक्ष ललिता निंबाडे, नविन पनवेल अध्यक्ष वंदना लोणारे, कोप्रोली सेक्टर अध्यक्ष, अर्चना टेंभेकर, वरीष्ठ कार्यकर्ते एन एम वाघमारे, माजी प्राचार्य पी एल गायकवाड, युवराज वाघ,बामसेफ संयोजक लिंगायत साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

