आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रक्त तपासणी शिबीर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रक्त तपासणी शिबीर उद्घाटन प्रसंगी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे, झामाबाई बारणे , आरती चोंधे, उपायुक्त आशादेवी दुरगुडे, स्मिता झगडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे,आदि उपस्थित होते

