निवृत्ती यशवंत काकडे यांचे दुःखद निधन -: तुगाव तालुका जिल्हा उस्मानाबाद तुगाव येथील रहिवासी हल्ली ढोकी येथे वास्तवात असलेले निवृत्ती यशवंत काकडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन
तुगाव:निवृत्ती यशवंत काकडे यांचे दुःखद निधन -: तुगाव तालुका जिल्हा उस्मानाबाद तुगाव येथील रहिवासी हल्ली ढोकी येथे वास्तवात असलेले निवृत्ती यशवंत काकडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन दिनांक रविवार 28/02 /2021 रोजी सायंकाळी दहाच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आयुष्यामती चंपाबाई निवृत्ती काकडे व त्यांच्या चार मुली आसून चारही मुलीचे लग्न झालेले आहे. व त्यांची नातवंड असा मोठा परिवार आहे .ते तूगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते .त्यांनी कामगार चळवळीमध्ये भरीव असे काम केलेले आहे. तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांच्या शब्दाचा धबधबा होता. त्यांच्या अंत्यविधीला तुगाव आणि ढोकी येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात अंत्यविधीला उपस्थित होते .

