सालवडगाव येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
विहामांडवा,दि.3 ऑगस्ट (किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): सालवडगाव तालुका पैठण येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती साजरी करण्यात आली जयंतीचे आयोजन डी पी आय चे तालुका अध्यक्ष शरद चव्हाण यांनी केले होते.यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला सरपंच रघुनाथ ठोंबरे, उपसरपंच पांडुरंग ठोंबरे, ग्रामसेवक कळसकर, पुष्पमाला अर्पण केली याप्रसंगी अनिल चव्हाण, सुनील चव्हाण, भैय्या वाकडे,अमोल वाकडे,रविराज खडके, ज्ञानेश्वर जगधने,गंगाराम चव्हाण, अशोक लव्हगळे, दादा ठोंबरे, प्रल्हाद चव्हाण, शरद मोरे, संतोष पाचे,गणेश ठोंबरे, बाळू गायकवाड, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी पी आय तालुका अध्यक्ष शरद चव्हाण आणि सुनील चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले.

