जिल्हा परिषद सदस्य डॉ डी एन चव्हाण यांच्या स्थानिक निधीतून मुडाना या गावांमध्ये सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन

0 झुंजार झेप न्युज

जिल्हा परिषद सदस्य डॉ डी एन चव्हाण यांच्या स्थानिक निधीतून मुडाना  या गावांमध्ये सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन 

मुडाना,दि.3 ऑगस्ट (ज्ञानेश्वर सुरोशे प्रतिनिधी महागाव जि.)  : जिल्हा परिषद सदस्य डॉ डी एन चव्हाण यांच्या स्थानिक निधीतून मुडाना  या गावांमध्ये सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी पंचायत समितीचे उपसभापती रामभाऊ तंबाके व गावची युवा सरपंच वैभव बर्डे व उपसरपंच अंबादास पाटील सदस्य अशोक वानखेडे व युवा मोर्चा भाजपा तालुका अध्यक्ष मयूर काळे व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.