आमदार संतोष बांगर यानी आदरणीय अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा निषेध
ता,कळमनुरी (वारंगा फाटा): आमदार संतोष बांगर यानी आदरणीय अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा निषेध करताना वंचित बहुजन आघाडी,रिपब्लिकन सेना व बहुजन बांधव.यावेळी समस्त वारंगा फाटा सर्कलचे नागरिक व बहुजन वर्ग.
यावेळी प्रमुख उपस्थिती रिपब्लिकन सेना युवा प्र.अ.किरनभाउ घोंगड़े,वंचित तालुका महासचीव राजू कांबळे,रविभाऊ पंड़ित युवा नेते डोंगरकडा,विनोददादा थोरात (ता.अध्यक्ष, रिपब्लिकन सेना),माणिक पंडित (ता .सहसचिव,वंचित),प्रविन थोरात (ता.सचिव,वंचित वारंगा फाटा),प्रियानंद घोड़गे (ता.मुख्यसंघटक, कळमनूरी),धम्मदीप थोरात (ता.उपाध्यक्ष, वंचित वारंगा फाटा),प्रविन नरवाडे (ता.कोषाध्यक्ष, फूटाना),शकिलभाई पठान (श.अध्यक्ष,वंचित कळमनुरी),सोपान थोरात,मिलिंद थोरात,बबलू सय्यद,शेख अस्लमभाई,कामाजी पोटे, जयराम कांबळे,भारत थोरात,निग्रोथ थोरात,विशाल थोरात,बाबाराव थोरात,अमोल थोरात,उत्तम थोरात,दिपक सोनाले,करण नरवाड़े व समस्त बहुजन बांधव युवा व जेष्ठ मंडळी वारंगा फ़ाटा ता.कळमनुरी जि.हिंगोली

