वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडीची बैठक जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
पैठण,दि.03(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): येथील शिवेश्वर धर्मशाळा येथे वंचित बहुजन आघाडीची जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन करण्यात आले होते, या बैठकीचे आयोजन युवा तालुका अध्यक्ष पंकज गायकवाड यांनी केले होते,यावेळी शहर व तालुका कमिटी साठी कार्यकर्ताच्या मुलाखती घेण्यात आल्या,व तसेच इच्छुक कार्यकर्ता कडुन फोर्म भरून घेण्यात आले,या बैठकीला प्रमुख मान्यवर एस डी जाधव जिल्हा उपाध्यक्ष, मेजर सुखदेव बन जिल्हा महासचिव, राजीव पगडे जिल्हा महासचिव, प्रभाकर ढोले जिल्हा सदस्य, अतुल गिरी ता. महासचिव, भागचंद साळवे तालुका संघटक, प्रतीक पगारे ता. युवा प्रसिद्ध प्रमुख, निखिल केदारे ता. युवा संघटक, युवा नेते कलिम भाई पठाण, युवा नेते सिद्धार्थ भाऊ गायकवाड, युवा नेते नजीर भाई शेख, युवा नेते अरेफ भाई पठाण, याच बरोबर पञकार नितीन ब्रह्मराक्षस, पञकार किशोर धायकर, आदर्श दळवी, आदित्य तूपविहीरे, विशाल कोल्हे, रितेश साळवे, आकाश बोरुडे, संतोष खोतकर, प्रकाश चाबुकस्वार, भगवान बनसोडे, भगवान मैंदड, कृष्णा जमधडे, विश्वराज वाहूळ,हुसेन खान पठाण, सुनील वाहुळ, ज्योतीराम वाहुळ, मेहमूद अहमद गाझी, अहमद सौदागर शेख, जहीराबाद शेख, जमीर मोईनुद्दीन कौशिक, जोहरा उद्दीन काझी, अझरुद्दीन गाझी, हुसेन मेहबूब पठाण, शेख मोहम्मद, नितीन गायकवाड, महादेव गाडेकर याचबरोबर सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

