विहामांडवा-येथील जिजाऊ विद्यालयात संविधान दिन साजरा

0 झुंजार झेप न्युज

विहामांडवा-येथील जिजाऊ विद्यालयात संविधान दिन साजरा

विहामांडवा,दि.26:(पैठण प्रतिनीधी किशोर धायकर): आज पैठण तालुक्यातील विहामांडवा-येथील राष्ट्रमाता जिजाऊ विद्यालयात संविधान दिन महामानव डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून व संविधानाचे प्रस्थाविक चे सामूहिक पठण करून ,संविधान दिन साजरा विद्यार्थीनी संविधान वाचन करून एक आदर्श निर्माण केला,यावेळी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, शिक्षक अमरदीप डुकरे सर , दिपक खेडकर सर, सुरेश दुभळकर सर , इकबाल शेख सर ,सचिन घाडगे सर,केदार बोडखे सर, कृष्णा तांबे सर, शिक्षिका ज्योती कचे मॅडम, पूजा चव्हाण मॅडम उपस्थितीत होते,

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.