फर्टीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या उत्पादनाबद्धल माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कंपनीकडून मोहीम
खेड,पुणे: फर्टीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून खेड तालुक्यात कंपनीच्या उत्पादनाबद्धल माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कंपनीकडून मोहीम शेतकऱ्यांपर्यंत राबविण्यात येत आहे.या कंपनीचे उत्पादन जसे की झेटौल सेल्लेक्ट झेटौल शुगर अकरे आणखी टोनिक पण आहेत.ही कंपनी मागील दहा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेत आहे.या कंपनीचे अधिकारी मा. सय्यद शाहरुख पूर्ण खेड तालुक्यात या कंपनीची जाहिरात करत आहे.

