मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सहाय्यता कक्ष पथकाची सिन्नर तहसील कार्यालय व यशवंत हॉस्पिटलला भेट
सिन्नर,दि.18: तहसीलदार एकनाथ बंगाळे, नायब तहसीलदार मुंदडा याच्याकडून पथकाने घेतला आढावा.अपघातात पेशंटचा घेतला आढावा.तहसीलदार, डॉक्टर यांच्याशी मिटींग घेऊन पेशंटवर ट्रिटमेंट संबधीत घेतला तपशील. त्वरित ट्रिटमेंट करावी.मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष चिवटेसाहेब यांनी फोनवर घेतला आढावा.पेशंटची भेट घेवून दिला धिर.दिगंबर नाडे सहाय्यता कक्ष प्रमुख उत्तर महाराष्ट्र, शिवाजी भोर उप जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष शरद तुकाराम शिंदेपाटील व पथकाने दवाखान्यात जाऊन पेशंटना दिली भेट. आज हॉस्पिटलला पैसे होतील वर्ग. कुठलही ओपरेशन व ट्रिटमेंट थांबता कामा नयेत. यावेळेस पुरूषोत्तम भाटजिरे ,शहराध्यक्ष संदीप लोंढे,उपाध्यक्ष गोपाळराव गायकर, उपाध्यक्ष दशरथ हांडोरे,संघटक अमित शिंदे,संघटक अर्जुन घोरपडे,युवाध्यक्ष योगेश म्हसके ,उपशहराध्यक्ष निलेश चव्हाण सहकारी हजर होते.

