बहुजन समाज पार्टी मावळ विधानसभा मध्यवर्ती कार्यालय देहूरोड शहर कार्यालयामध्ये राष्ट्रमाता रमाई यांना अभिवादन करण्यात आले

0 झुंजार झेप न्युज

बहुजन समाज पार्टी मावळ विधानसभा मध्यवर्ती कार्यालय देहूरोड शहर कार्यालयामध्ये राष्ट्रमाता रमाई यांना अभिवादन करण्यात आले

पुणे,दि.07: राष्ट्रमाता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार सन्मा. यशवंतराव गायकवाड ( मावळ विधानसभा बामसेफ अध्यक्ष व सन्मा. शिरीष रोकडे ( देहूरोड शहर बामसेफ अध्यक्ष )यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सन्मा.अशोकराव गायकवाड ( पुणे जिल्हा प्रभारी पिंपरी चिंचवड शहर निरीक्षक ), सन्मा. हमीद भाई कुरेशी ( उपाध्यक्ष मावळ विधानसभा ),सन्मा. प्रवीण साखरे ( अध्यक्ष देहूरोड शहर ),सन्मा. भास्कर भवार ( उपाध्यक्ष देहूरोड शहर ), सन्मा.ढदुआठवले ( महासचिव देहू रोड शहर ) सन्मा. गौतम गंगावणे ( कोषाध्यक्ष देहू रोड शहर), सन्मा. बाबासाहेब गायकवाड ( उपाध्यक्ष चिंचवड विधानसभा )सन्मा. सिद्धार्थ जगताप ( मावळ विधानसभा वडगाव ), रामू इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता रमाई यांना अभिवादन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.