रिपाई-आ मूंबई प्रदेश महीला आघाडी आयोजित जागतीक महीला दिना निमित्त व त्यागमूर्ती रमाई भिमराव आंबेडकर जयंती जन्मशताब्दी वर्ष निमित्त महीला सम्मेलन मोठ्या उत्साहात संपन्न
मुंबई,दि.10: महात्मा फुले; सावित्रीमाई फुले आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देऊन स्त्रियांना स्वातंत्र्य समतेचा अधिकार दिला. त्यामुळे भारतीय स्त्रिया आता सर्वच क्षेत्रांत प्रगती करीत आहेत. राजकीय सामाजिक क्षेत्रात पुढे आलेल्या महिलांचा आम्हाला अभिमान असून महिलांना विधानसभा आणि लोकसभेत एक तृतीयांश जागांचे राजकीय आरक्षण महिलांना देण्यात यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले यांनी केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) मूंबई प्रदेश महीला आघाडीच्या वतीने दिनांक 9 मार्च 2023 रोजी दूपारी 5.00 वाजता भिम छाया सांस्कृतिक केंद्र कालीना मूंबई विद्यापीठा समोर सांताक्रूझ पूर्व मुंबई येथे *जागतिक महिला दिनाचे* औचित्य साधून व *त्यागमूर्ती रमाई भिमराव आंबेडकर जयंती जन्मशताब्दी वर्ष* निमित्त महीला सम्मेलन व विवीध *सामाजिक शेत्रातील कर्तृत्ववान महीला भगीनींचा सत्कार सोहळा* व *क्रांतीज्योती सावित्रीमाई व त्यागमूर्ती रमाई* यांच्या जिवनावर *मा.प्रिया उबाळेजी* यांचे *"सावित्रीमाई व रमाई"* या एकपात्री नाटकाचा प्रयोग रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री *मा.ना.रामदासजी आठवले साहेब* व महीला आघाडीचे राष्ट्रीय नेतृत्व *सौ.सिमाताई रामदासजी आठवले* यांच्या प्रमूख उपस्थितीथीत आयोजित करण्यात आले होते तर कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीथी *मा.एड.आशाताई लांडगेजी*- राष्ट्रीय सरचिटणीस महीला आघाडी , *मा.सौ.शिलाताई गांगूर्डेजी*- राष्ट्रीय उपाध्यक्ष महीला आघाडी,*मा.फूलाबाई सोनवणेजी*-राष्ट्रीय नेत्या *मा.एड.अभयाताई सोनवणेजी* महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष *मा.अनिलजी गांगूर्डैजी*,मूंबई प्रदेश अध्यक्ष *मा.सिद्धार्थ भाई कासारेजी*,मूंबई प्रदेश सरचिटणीस *मा.विवेक पवारजी*, मूंबई प्रदेश कार्याध्यक्ष *मा.बाळासाहेब गरूडजी* झोपडपट्टी महासंघाचे नेत व मूंबई प्रदेश अध्यक्ष *मा.सूमीतजी वंजाळेजी,मा.सो.ना.कांबळेजी,* मान्यवर उपस्थित होते या महीला सम्मेलनात विषेश कार्य पूरस्कार सत्कारमूर्ती *मा.रूपाली तुकाराम गाडेजी* वयाच्या 27 व्या वर्षी 75 व्या भारतीय स्वातंत्र्य महोत्सवा निमीत्त भारत,देशाचे प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्र राज्याचे मा.ना.मूख्यंमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमूख उपस्थितीथीत मेट्रो 2A व 7 च्या,उद्घाटन सोहळ्यात मेट्रो- लोकोचे ऑपरेटिंग करून कीर्तीमान स्थापीत करने व विशेष पूरस्कार सत्कारमूर्ती - *डाॅ.सारीका पाटील-जांभोरेजी* (सिनीयर मेडीकल व नोडल ऑफीसर नायर रूग्णालय *मा.निलीमा बबन कांबळेजी,मा.अरूणा विनोद निकाळजेजी,मा.प्रियाताई खरेजी,मा.प्रियाताई उबाळेजी* यांचा *मा.ना.रामदासजी आठवले साहेब* व *सौ.सिमाताई रामदासजी आठवले* यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी,मा.उषाताई रामलूजी,अध्यक्षा मूंबई प्रदेश महीला आघाडी,स्वागताध्यक्ष,मा.वंदना(बेला) मेहताजी,मूंबई प्रदेश सरचिटणीस महीला आघाडी,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन महीला आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस एड.अभयाताई सोनवणेजी यांनी केले तर आयोजक म्हणून मूंबई प्रदेश महीला आघाडी कार्यकारणी व जिल्हाध्यक्षा,सौ.रेश्मा खानजी,सौ.स्वप्नाली जाधवजी, मा.अमीना खानजी व मूंबई मूंबईतील महीला आघाडी कार्यकारणी व राष्ट्रीय/ महाराष्ट्र प्रदेश/मूंबई प्रदेश/जिल्हा/तालूका व वार्ड अध्यक्ष महीला पदाधीकारी यांनी या सोहळ्याच्या व महीला सम्मेलन आयोजनात सक्रीय सहभाग घेवून कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करून मोठ्या संख्येत आपल्या सहकारी महीला पदाधीकारी यांच्या सोबत महीला सम्मेलनात, उपस्थित होत्या

