कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकाचे कौशल्यपूर्ण सुपरफास्ट कामगिरी

0 झुंजार झेप न्युज

"नेहमीच शिवीगाळ करणाऱ्या दारुड्या मित्रांचा खून करणाऱ्या आरोपीस आठ तासात केले जेरबंद"

पिंपरी चिंचवड,दि.10: दि.10/01/2024 रोजी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठे पाटील नगर येथील हातीमी हिल्स सोसायटीच्या मागील निर्जळे स्थळे काहीच मात्र तोंडावर व मारहाण करून गाळा आवळून खून करून बॉडी फेकून देण्यात आली होती. खून करणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबतच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिल्या होत्या आणण्यात आरोपीचा शोध घेणे कामी कोंढावा पोलीस ठाण्याकडे दोन पदके रवाना करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाची शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील हे तपास पथकातील अमलदार आरोपी यांचा शोध घेत होता मयत बॉडी पाशी कोणते ओळखपत्र तसेच अंगार गोदले नसताना माहितीचे कपडे तपासल्या असतात त्यामध्ये देखील कोणत्याही टेलर मार्क दिसून आले नाही.

अशा परिस्थितीत माहितीची ओळख पटवण्याची आव्हान पोलिसांसमोर असताना प्रथम मयत बॉडी ही नसीम सईदुल्हा खान. वय 37 वर्षा, राहणार लेबर कॅम्प कामठे नगर पुणे मूळ राहणार उत्तर प्रदेश यांच्या असल्याची माहिती निष्पन्न केली गेली.तेव्हा सदर इसम कोणाशीही वाद आहे ? का कोणाशी भांडण झाले आहे ? का याबाबत तपास केला असता काही उपयुक्त माहिती मिळाली नाही त्याचप्रमाणे घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सीसीटीव्ही फुटेज प्रत्यक्षदर्श साथीदार आगर तांत्रिक तसेच  परिस्थितीजन्य पुरावा प्रथमदर्शनी मिळून न आल्याने पोलिसांसाठी आरोपी माहिती मिळवणे आव्हानात्मक झाले. अशा प्रतिकृती परिस्थितीत सदर  घटनास्थळावर जवळील वस्तीमध्ये राहणारे इसमानी त्याचा घात घेतला असल्याबाबत संशय मिळालेले  कमल रोहित ध्रुव वय.29 वर्ष राहणार लेबर कॅम्प कामठे नगर मूळ राहणार 36 नगर छत्तीसगड ह्याच ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने पहिल्यांदा उडवा उडवीचे उत्तर दिले परंतु त्यास पोलीस खाक्या दाखवून वेळप्रसंगी भावना प्रश्न विचारले चौकशी केली. असता त्याने मयत नसीम सदिल्लाह खान हा त्यास दारू पिऊन रोजच शिवीगाळ करत होता तसेच घटनेच्या दिवशी देखील मैने त्यास पुन्हा शिवीगाळ करून बाहेर निघून गेला होता तेव्हा पाठोपाठ हातीमी हिल्स सोसायटीचे मागील निर्जळ स्थळे जाऊन प्रथम हाताने गाळा आवळून व नंतर तोंडावर दगड मारून जखमी करून खून केल्याची कबुली दिली आहे.

वरील प्रमाणे कामगिरी मा.रितेश कुमार, सो.पोलीस आयुक्त महाराज शर्मा, शो.अप्पर पोलीस आयुक्त पूर्वे प्रादेशिक विभाग .आर.राजा ,पोलीस उपायुक्त  गुन्हा भाऊराव साळवे, सह.पोलीस आयुक्त वनवाडे विभाग संतोष सोनवणे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे सहा,पोलीस निरीक्षक लेखाची शिंदे, सहा.पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पोलीस ह.अमोल हिरवे,पोलीस ह.विशाल मेहमाने,पोलीस ह.शिंदे,पोलीस हवालदार निलेश देसाई, पोलीस हवालदार सतीश चव्हाण, पोलीस शिपाई शहीद शेख, पोलीस शिपाई संतोष बनसोडे, पोलीस शिपाई देश भोसले, पोलीस शिपाई विकास मरगळे पोलीस.शिपाई शशांक खाडे.पोलीस शिपाई रोहित पाटील, पोलीस शिपाई राहुल थोरात,पोलीस शिपाई अभिजीत रत्नपारखी,पोलीस गरुड,पोलीस हवालदार राहुल वंजारी,पोलीस शिपाई सुहास मोरे, पोलीस शिपाई सुरत शुक्ला, पोलीस शिपाई लक्ष्मण होळकर,पोलीस शिपाई ज्ञानेश्वर भोसले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.