कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील या रस्त्यावर

0 झुंजार झेप न्युज

कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील या रस्त्यावर उतरल्या होत्या.

औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधिताचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील या रस्त्यावर उतरल्या होत्या. मोक्षदा पाटील यांनी गंगापूर शहरात रस्त्याने पायी फिरुन जनजागृती केली. 

विशेष म्हणजे अनेक नागरिक विनामास्क फिरताना आढळले. त्यावेळी मोक्षदा पाटील यांनी फिरणाऱ्या नागरिकांना मास्क वापरण्यासाठी आग्रह धरला. यावेळी मोक्षदा पाटील यांच्यासोबत पोलीस दलातील अनेक वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.