लॉकडाऊन ला कंटाळून सहकुटुंब आत्महत्या करण्याचा निर्णय.
पिंपरी-चिंचवड येथील लक्ष्मण मोहन पांचाळ आनंद नगर चिंचवड येथील रहिवासी असून , कौटुंबिक उदरनिर्वाह भागवण्यासाठी घरामध्ये अन्न् नाही आणि हाताला काम नाही .अशा परिस्थितीमध्ये व्हॅन टेक प्रायव्हेट लिमिटेड निघोजे तालुका खेड जिल्हा पुणे ह्या कंपनीत कायमस्वरूपी नोकरी असताना मला कामावरून कोणतेही कारण न देता कमी करण्यात आले त्यामुळे माझ्या कुटुंबाला उपासमारीची वेळ आली अशा या उपासमारीमुळे मी माझी पत्नी व मुले सामूहिक आत्महत्या विष प्राशन करून
कौटुंबिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे .या आत्महत्या ला ठाकरे सरकार मोदी केंद्र सरकार आणि व्हेन टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी निघोजे तालुका खेड जिल्हा पुणे या कंपनीचे मालक श्री विक्रम भारतीय हे जबाबदार असतील माझ्या या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या व्हेन टेक प्रायव्हेट लिमिटेड तालुका खेड या कंपनीचे मालक विक्रम भारतीय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा

