आज पिंपळगांव ,रेटवडी व दावडी येथे covid -19 चे लसीकरण चालू असताना लसीकरण केंद्राला भेट देताना यावेळी
खेड पंचायत समितीचे सभापती श्री.भगवानशेठ पोखरकर ,गटविकास अधिकारी अजय जोशी साहेब तालुका आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे साहेब शेलपिंपळगाव प्राथमिकआरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ पारखे मॅडम,तालुक्याचे युवा नेते विजयसिंह शिंदे पा ,युवा नेते धनंजय(बाप्पु)पठारे,युवा नेते विशाल(आप्पा)पोतले,दावडी गावचे सरपंच संभाजीआबा घारे,उपसरपंच राहुलशेठ कदम, युवा नेते अमोलशेठ इंगळे,रेटवडी गावचे सरपंच नवनाथ पवार,उपसरपंच सुभाषशेठ हिंगे,ग्रामपंचायत सदस्य किरणशेठ पवार,अतुल थिटे,युवा नेते पंकजशेठ गायकवाड आणि इतर मान्यवरांनी भेट दिली

