उपमहापौर मा.सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांचे हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे शहराध्यक्ष मा.प्रशांतजी जगताप व प्रवक्ते मा.अंकुशजी काकडे यांना पुष्पगुच्छ व राज्यघटनेचे स्मृतिचिन्ह तसेच निळे उपरणे घालून त्यांचा सन्मान करण्यात आला.

0 झुंजार झेप न्युज

उपमहापौर मा.सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांचे हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे शहराध्यक्ष मा.प्रशांतजी जगताप व प्रवक्ते मा.अंकुशजी काकडे यांना पुष्पगुच्छ व राज्यघटनेचे स्मृतिचिन्ह तसेच निळे उपरणे घालून त्यांचा सन्मान करण्यात आला

पुणे : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नवीन मध्यवर्ती कार्यालयाचे नुकतेच उदघाटन संपन्न झाले.याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहरातील नेत्यांने पदाधिकाऱ्यांनी आज या नूतन वास्तूत चहापानासाठी निमंत्रित करण्यात आले होते.रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी चहापानास गेले होते.अतिशय मनमोकळ्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या चहापानाच्या कार्यक्रमानंतर पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नवीन पक्ष कार्यालयाबद्दल आनंद व शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी

 उपमहापौर मा.सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांचे हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे शहराध्यक्ष मा.प्रशांतजी जगताप व प्रवक्ते मा.अंकुशजी काकडे यांना पुष्पगुच्छ व राज्यघटनेचे स्मृतिचिन्ह तसेच निळे उपरणे घालून त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके.युवक अध्यक्ष रमेश हांडे.मिलिंद वालवडकर.अजिंक्य पालकर.निलेश वरे.गणेश नलावडे.योगेश वराडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष मा.संजय सोनवणे उपमहापौर मा.सौ.सुनिता परशुराम वाडेकर नगरसेवक डॉ.सिद्धार्थ धेंडे नगरसेविका मा.हिमाली कांबळे.मा.बाळासाहेब जानराव.मा.परशुराम वाडेकर मा.आयुब शेख मा.शैलेंद्र चव्हाण ॲड.मंदार जोशी.मोहन जगताप.अशोक कांबळे.अशोक शिरोळे.महिपाल वाघमारे.बाबुराव घाडगे बसवराज गायकवाड.श्याम सदाफुले.दादा बारभुवन.सुशील सर्वगोड.आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.