5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १३ सेक्टर २२ मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम

0 झुंजार झेप न्युज

5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १३ सेक्टर २२ मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम

पिंपरी चिंचवड : 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १३ सेक्टर २२ मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात पंचवीस झाडे लावण्यात आले. वड, पिंपळ, नारळ, चिंच, व विविध फुलांचे झाडे लावण्यात आले.या कार्यक्रमासाठी अमोल गोरखे, वृक्ष प्राधिकरणाचे सगरे, जनवाणीची संपूर्ण टीम, मामू, फारुख भाई, माजी नगरसेवक तानाजी खाडे, रशिद सिद्दिकी, नियाज खान, गणेश वाघमारे, बबलू सिंग पोथीवाला, माजी नगरसेवक श्‍याम पवार, सुलतान तांबोळी, अल्ताफ शेख, प्रभागातील महिला बचत गट, प्रगती महिला बचत गट, श्री समर्थ महिला बचत गट, स्व विकास महिला बचत गट आदी उपस्थित होते. प्रभागातील सर्व जेष्ठ नागरिकांनी वृक्षारोपणासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती, अशी माहिती मनसेचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी दिली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.