आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकांचा सत्कार

0 झुंजार झेप न्युज

आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकांचा सत्कार

पिंपरी चिंचवड : आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल बोपखेल येथील महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकांचा आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उप आयुक्त संदीप खोत, चंद्रकांत इंदलकर, रविकिरण घोडके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, यांच्यासह आकांक्षा फाऊंडेशनच्या सुषमा पठारे, डॉनी बिजू, निखील एकबोटे, बोपखेल येथील शाळेचे शिक्षक आणि आकांक्षा फॉंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.