विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऍड राहुल नार्वेकर यांचे रिपाइं तर्फे अभिनंदन

0 झुंजार झेप न्युज

शिंदे फडणवीस सरकार उद्या विश्वासमत ठराव बहुमताने जिंकतील - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई,दि.3: विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऍड.राहुल नार्वेकर यांचे रिपब्लिकन पक्षातर्फे रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री नारामदास आठवले यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. ऍड.राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत 164 मते मिळाली हा नव्या शिंदे-फडणवीस सरकारचा विजय आहे.उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्वासमत ठराव 165 पेक्षा जास्त बहुमताने जिंकतील असा विश्वास केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.