कापसाला हमीभाव 12000 मिळावे घरगुती वीज युनिटचे भाव कमी करण्यात यावे या विषयावरती पैठण तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन

0 झुंजार झेप न्युज

कापसाला हमीभाव 12000 मिळावे घरगुती वीज युनिटचे भाव कमी करण्यात यावे या विषयावरती पैठण तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन

पैठण,दि.24:(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): वंचित बहुजन आघाडी पैठण तालुक्याच्या वतीने  बाळासाहेब आंबेडकर आदेशाने, कापसाला हमीभाव 12000 मिळावे व घरगुती वीज युनिटचे भाव कमी करण्यात यावे या विषयावरती पैठण तहसील कार्यालय समोर तालुकाध्यक्ष सुनील साळवे, युवक तालुका अध्यक्ष पंकज गायकवाड यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष जाधव साहेब, तसेच पैठण ता महासचिव अतुलगिरी तालुका उपाध्यक्ष कलीम पठाण शहर अध्यक्ष अनिल शेवाळे माजी सैनिक छगन राजगुरू,तालुका संघटक रामनाथ देवकर शिवाजी जाधव,जनार्दन गायकवाड गणेश,मूगदळ विशाल कोल्हे मोहित आवटे प्रतीक पगारे चैतन्य बंगाली मयूर पवार विजय पहिलवान सिद्धार्थ गायकवाड गुलाबराव ससाने भागचंद साळवे महादेव गाडेकर छबू बनकर रमेश भुजंग कैलास मगर बुद्धभूषण गायकवाड राजेंद्र गायकवाड संतोष खोतकर आनंद रूपेकर,महिला आघाडी तालुका महासचिव निर्मलाताई गायकवाड व महिला कार्यकर्त्या व वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.