चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचारासाठी महाविकास आघाडीची भव्य सभा रहाटणी येथे पार पडली

0 झुंजार झेप न्युज

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचारासाठी महाविकास आघाडीची भव्य सभा रहाटणी येथे पार पडली

पिंपरी चिंचवड,दि.20: चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचारासाठी महाविकास आघाडीची भव्य सभा रहाटणी येथे पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, शिवसेना नेते भास्कर जाधव साहेब, माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव सुभान अली शेख, आमदार सुनिल आण्णा शेळके, या दिग्गज नेत्यांच्या भाषणांनी संपूर्ण मैदानात नव्या ऊर्जेचा संचार झाला होता. अतिशय वेगवान आणि नियोजनबध्द रीतीने सुरू असलेल्या आपल्या प्रचाराला एक सकारात्मक वळण मिळाले आहे. या सभेनंतर निश्चितपणे आपण चिंचवडकरांचा विश्वास अजून मोठ्या प्रमाणावर संपादन करत विजय प्राप्त करू हा विश्वास भक्कम झाला आहे. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब शिवसेना नेते भास्कर जाधव साहेब माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब, सुभान अली शेख साहेब, आमदार सुनिल आण्णा शेळके, माजी आमदार विलास लांडे पाटील, रोहित, आर पाटील, संजोग भाऊ वाघेरे पाटील, भाऊसाहेब भोईर, सारंग पाटील साहेब, महंमद चाचा पानसरे, अजित भाऊ गव्हाणे, सचिन भोसले, प्रशांत शितोळे, राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, रविकांत वरपे, तुषार कामठे, प्रभाकर वाघेरे, कविता आल्हाट, शीतल हगवणे, सायली नढे, शमीमताई पठाण, शाम लांडे, फजल शेख, विनायक रणसुभे, राहुल भोसले, धनंजय भालेकर, संजय उदावंत, इम्रान शेख, दीपक साकोरे, वर्षा जगताप, यश साने, अनुराधा गोफणे, उषा काळे, स्वाती काटे, निकिता कदम, शीतल काटे, प्रज्ञा खानोलकर, सुलक्षणा शीलवंत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.