जिल्हाधिकाऱ्यांकडून कॅन्सर हॉस्पिटल बांधकामाची पाहणी

0 झुंजार झेप न्युज

जिल्हाधिकाऱ्यांकडून कॅन्सर हॉस्पिटल बांधकामाची पाहणी

चंद्रपूर,दि.19: चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी काल चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पिटलच्या बांधकाम स्थळी भेट देवून बांधकाम प्रगतिची पाहणी केली. सदर प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्वक व विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.यावेळी प्रकल्प अंमलबजावणी प्रमुख डॉ. राकेश कपुरिया, प्रकल्प व्यवस्थापक वैभव गजभिये, वित्तिय व्यवस्थापक मयुर नंदा आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.