एन्व्हायरो इन्फ्रा स्ट्रक्चर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर जोस जेकब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0 झुंजार झेप न्युज

एन्व्हायरो इन्फ्रा स्ट्रक्चर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर जोस जेकब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

पिंपरी चिंचवड,दि.22: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग सी अँड टी प्रकल्प तसेच ए जी एन्व्हायरो इन्फ्रा स्ट्रक्चर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर जोस जेकब साहेबांचा वाढदिवस थेरगाव आरोग्य विभाग येथे आनंदाच्या वातावरणात साजरा केला. यावेळी कंपनीचे प्रकल्प प्रमुख मिलिंद पाध्ये सर ऑपरेशन मॅनेजर गौरव चव्हाण सर,असिस्टंट मॅनेजर प्रतिक तावरे, देविका शेळके मॅडम, अनिता मोरे मॅडम, सुपरवायझर धनाजी शिंदे आनंद सर ,नाना गायकवाड ,अंकुश त्रिभुवन ,गवळी सर, अभिषेक गोवंडे ,अविनाश झिटे, गणेश शिंदे,आशिष साळुंखे तसेच कंपनीचे सर्व ऑफिस स्टॉप आणि थेरगाव मधील सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आनंदमय वातावरणामध्ये पार पडला.

यावेळी प्रकल्प प्रमुख मिलिंद पाध्ये सरांनी ऑपरेशन मॅनेजर गौरव सर,असिस्टंट मॅनेजर प्रतिक तावरे यांनी काही मार्गदर्शक सूचना केल्या कंपनीचे कर्मचारी कवी गायक शाहीर पत्रकार अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी जोस जॅकेब यांच्या कार्याची गीतातून ओळख करून दिली त्यानंतर प्रकल्प प्रमुख व असिस्टंट मॅनेजर यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांना अल्पोपहार वाटप करण्यात आला . विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या वाढदिवसाचा केक सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या हस्ते कापण्यात आला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.