महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट
पिंपरी चिंचवड,दि.25: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट दिली व कामकाजाचा आढावा घेतला यावेळी आमदार अण्णा बनसोडे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, उल्हास जगताप, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल, वैशाली घोडेकर यांसह पालिका अधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते.

