सुनिती विद्यालयं मापुस्कारांचे गुरुकुल देहूगाव येथे स्वातंत्र्य दिन साजरा
देहूगाव,दि 16: पद्मश्री विजेते डॉ सुहासचंद्र विठ्ठल मापुसकर एज्युकेशन फाउंडेशन संचलित सुनिती विद्यालयं मापुस्कारांचे गुरुकुल माळीनगर बोडकेवाडी रोड देहूगाव येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम, प्रमुख पाहुणे अर्थतज्ञ डॉ. मनीष धोटे पाटील, श्री रविकर राऊत, श्री सुजित बर्गे, संस्थापक उषा विठ्ठल मापुस्कर, सह संस्थापक श्री उल्हास आनंद मापुस्कर व सौ सोनाली उल्हास मापुस्कर, सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर गीत सादर केले. पालकांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

.jpeg)