ड्रग्ज माफियाचा कर्दनकाळ प्रशासनातील " सिंघम" मा.समीरजी वानखेडे यांचा गोरेगावात रिपाई-आ च्या वतीने सत्कार व स्वागत
मुंबई,दि.30: काल गोरेगाव पूर्व विभागातील साई लीला फाऊंडेशनच्या वतीने नशामूक्ती व ड्रग्ज नशेखोरी विरोधात जनहितार्थ जनजागरण मोहीम अंतर्गत " परिसंवादाचे" आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमूख अतिथी व मार्गदर्शक म्हणून ड्रग्ज माफीयाचे कर्दनकाळ ठरलेले व *पोलीस प्रशासनातील " सिंघम"* म्हणून ज्यांची ओळख निर्माण झालेले *IRS अधिकारी मा.समीरजी वानखेडे* व रिपब्लिकन बहूजन विद्यार्थी परीषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष *मा.चंद्रशेखर कांबळेजी*,आर.टी.आय.कार्यकर्ते व सामाजिक शेत्रातील अग्रेसर व्यक्तीमत्व *मा.अनिल गलगलीजी* यांचा गोरेगाव तालूका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सत्कार व स्वागत करण्यात आले या प्रसंगी साई लीला फाऊंडेशन अध्यक्षा *मा.रश्मी उपाध्यायजी* व रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर-पश्चिम मूंबई जिल्हाध्यक्ष *मा.रेश्मा खानजी*,मूंबई प्रदेश उपाध्यक्ष *मा.गणपत भोईरजी*,संघटन सचिव मूंबई प्रदेश *मा.मंगल सिंहजी*,उ.प.मुंबई जिल्हा सचिव *मा.रमेश ए.पाळंदेजी*,महीला गोरेगाव तालूका अध्यक्ष *मा.छायाताई र.राऊतजी*,उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष मा.संजय यादवजी,गोरेगाव तालूका जेष्ठ उपाध्यक्ष मा.दगडू काळेजी,रोजगार तालूका अध्यक्ष *मा.बबलू ढवारेजी*,वार्ड क्र.58 अध्यक्ष मा.विजय सागरेजी*,वार्ड क्र.54 अध्यक्ष मा..लखन प्र.पाईकरावजी,गोरेगाव तालूका उपाध्यक्ष मा.मीलींद अंभोरेजी*,वाहतूक आघाडी वार्ड अध्यक्ष मा.अविनाशजी कांबळे,व गोरेगाव तालूका आय.टि.सेलचे मा.प्रविणजी चांदमारे व इतर पदाधीकारी उपस्थित होते व गोरेगावात आंबेडकरी चळवळीच्या वतीने केलेल्या स्वागताने भारावून गेल्याचेही मा.समीरजी वानखेडे यांनी सत्काराला उत्तर देताना मनोगत,व्यक्त केले.

