राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाचा वापर करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार
पिंपरी चिंचवड,दि.14: पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा पिंपरी विधानसभा चिंचवड विधानसभा ह्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाखाली राजकारण स्वार्थ साधण्यासाठी भारतीय जनता पक्षात प्रकार घडत असून त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब ह्यांना निवेदन देण्यात आले असून पिंपरी चिंचवड शहरातील ढोंगी कार्यकर्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाखाली राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान तसेच इतर मंत्री महोदय ह्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाखाली भेट घेत असून वरीष्ठ पातळीवर पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय सूत्र ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे भासवून भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांची खालच्या पातळीवर टिका टिपणी करून भारतीय जनता पार्टी बदनामी करत असून त्या मुळे शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप व चिंचवड विधानसभा आमदार अश्विनी ताई जगताप ह्यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात असून १५/१६ नगरसेवक भारतीय जनता पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणार असून चिंचवड विधानसभा निवडणुकीत येत्या काळात शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांना उमेदवारी देण्यात येवू नये.
म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाखाली भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांना दबाव तंत्राचा वापर सुरू असून वरीष्ठ पातळीवर पक्ष निरीक्षक जडेजा साहेब ह्यांना आपल्या घरी बोलावून दबाव तंत्राचा अवलंब करून चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करून माहिती पुरविण्यात येत असून त्या संदर्भात खात्री करून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करुन सर्वेक्षण करण्यात यावी म्हणून मागणी करण्यात आली असून शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाखाली दबाव तंत्राचा वापर करणारे शुन्य टक्के लोक मतं असून साधं नगरसेवक होण्याची पात्रता नाही तरीही संघटना नावाखाली भोंगळ कारभार सुरू असून त्या बाबतीत जगताप पॅटर्न यशस्वी ठरणार आहे. जय श्रीराम जय हिंद.

