राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया १४ नोव्हेंबर पासून सुरु..

0 झुंजार झेप न्युज

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया १४ नोव्हेंबर पासून सुरु..

पिंपरी चिंचवड,दि.12:  पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५-२०२६ करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्या वतीने ३२ प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ते मंगळवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सकाळी १०:०० ते सांयकाळी ०५:००* या वेळेत राष्ट्रवादी पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे संपूर्ण माहितीसह अर्ज पक्ष कार्यालयात जमा करावेत. 

अर्जासोबत उमेदवारांनी आपल माहिती देतान अर्जदाराचे संपुर्ण नाव, विधानसभेचे नाव, प्रभागाचे नाव, प्रभाग क्रमांक, मतदार यादीतील भाग व अनुक्रमांक, आरक्षण प्रवर्ग (पन, ओबसी, एस.सी.,एस.टी), जात वैधता प्रमाणपत्र छायांकित प्रत, जन्म दिनांक, वय, शिक्षण, आधार कार्ड, पक्षाचा क्रियाशील व प्र क्रमांक इत्यादींसह आपला कार्य अहवाल जोडने आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.