No title

0 झुंजार झेप न्युज

  दि.6 डिसेंबर.2020रोजी विश्वरत्न भारतीय राज्य घटणेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रिपब्लिकन पार्टी  आँफ इंडिया(आठवले) पिंपरी चिंचवड शहर युवक आघाडी च्या वतीने भव्य रक्तदान शिबीर

पिपंरी चिचंवड प्रतिनिधी: दि.6 डिसेंबर.2020रोजी विश्वरत्न भारतीय राज्य घटणेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रिपब्लिकन पार्टी  आँफ इंडिया(आठवले) पिंपरी चिंचवड शहर युवक आघाडी च्या वतीने भव्य रक्तदान शिबीर शहर अध्यक्ष कुणालभाऊ वाव्हळकर यांनी आयोजित केलेल्या शिबिरात  मा.विनोद चांदमारे प्रव्क्ता तथा अध्यक्ष पुणे जिल्हा रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन.रक्तदान केले.या वेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.बाळासाहेब भागवत.रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आल्पसंख्याक आघाडी मा.खाजाभाई शेख.युवक पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मा.कुणालभाऊ वाव्हळकर.पिंपरी चिंचवड शहर आल्पसंख्याक आघाडी शहर अध्यक्ष मा.शेखलाल नदाफ.वाकड आर.पी.आय.शाखा अध्यक्ष मा.तुकाराम मकासरे.युवा वाकड शाखा अध्यक्ष मा.सचिन आडागळे.महिला वाकड शाखा अध्यक्ष मा.सौ.संगीताताई शिंदे. याच्यासह स्थानिक नगरसेवक. सामाजिक कार्यकर्ते. महिला. व रिपब्लिकन पक्षाचे बहुसंख्येने कार्यकर्ते यांच्या उपस्थित बहुसंख्य कार्यकर्ते यांनी रक्तदान केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.