मा.रवींद्र युवराज कांबळे यांची रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ च्या उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याच्या सरचिटणीस पदी नेमणूक
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्यात रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे सरचिटणीस म्हणून आज *मा.रवींद्र युवराज कांबळे* यांची नियुक्ती पत्रक देऊन नियुक्ती करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षांचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे मा.राज्यमंत्री, व पक्षप्रवक्ते *मा.अविनाशजी महातेकर* यांच्या हस्ते या वेळी मा.रवींद्र कांबळे यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले.या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राज्य सचिव व रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष *मा.सुमित वजाळे,* रिपाइं मुंबई चिटणीस आणि महासंघाचे सरचिटणीस मा.रतन स.अस्वारे, उपाध्यक्ष मा.भीमराव कांबळे, रिपाइं नेते मा.दादू झेंडे, उत्तर पश्चिम जिल्ह्याचे अध्यक्ष मा.प्रकाश कमळाकर जाधव (मेढेकर), व उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याचे उपाध्यक्ष मा.मकदुम मोहम्मद शेख, मुलुंड तालुका अध्यक्ष मा.अशोक शिलवंत, घाटकोपर तालुका अध्यक्ष मा.संदेश मोरे, आणि मा.प्रभाकर कांबळे सहित अन्य मान्यवर उपस्थित होते.

