ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी पुण्यातील आंबिलओढा झोपडपट्टीवासियांची भेट घेतली.

0 झुंजार झेप न्युज

ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी पुण्यातील आंबिलओढा झोपडपट्टीवासियांची भेट घेतली.

पुणे दि.29 : पुणे शहरातील आंबिलओढा झोपडपट्टी भागातील काही घरे महानगरपालिकेमार्फत पाडण्यात आली होती. तेथील झोपडपट्टीवासियांची ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी भेट घेतली.यावेळी माजी आमदार मोहन जोशी, स्थानिक पदाधिकारी व झोपडपट्टीतील रहिवासी उपस्थित होते. 

यावेळी श्री. राऊत यांनी झोपडपट्टीवासियांच्या समस्या जाणून घेतल्या सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे, पावसाळाही सुरु आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने झोपडपट्टीवासियांची घरे पाडण्याची कारवाई करायला नको होती. आंबिलओढा घटनेची चौकशीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.