नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष विजयकुमार वाव्हळ यांच्या सत्काराचे आयोजन

0 झुंजार झेप न्युज

नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष विजयकुमार वाव्हळ यांच्या सत्काराचे आयोजन

बीड,(विश्वनाथ शरणांगत बीड जिल्हा प्रतिनिधी): महाराष्ट्राचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार आयोजन दि.०५ डिसेंबर रोजी केले शासकिय विश्रामगृह बीड येथे केले आहे.बीड जिल्हा शाखा व सर्व तालुका बैठक व चर्चा आणि संघटन बांधणी यांचा आढावा.कार्यक्रम लवकरच दौरा घोषित. नियोजन प्रथमच बीड जिल्हा दौरा बीड जिल्हा शाखा व सर्व तालुकासह पत्रकार सभासद सदस्यांना नियोजन करण्याची जबाबदारी ही पदाधिकारांची असेल जिल्हा बीड शाखा व सर्व तालुका शाखा,बीड सकाळी 10 वाजता,पाटोदा सकाळी 11: 45 वाजता,केज दुपारी. 1: 10 वाजता,अंबाजोगाई. दुपारी. 2:30 वाजता,परळी. दुपारी. 4: 30 वाजता,माजलगाव. संध्याकाळी. 6: 00 वाजता.असा नियोजित बीड जिल्हा सत्कार कार्यक्रम आणि पुरोगामी पत्रकार संघाचे धावता आढावा बैठक आयोजित केलेले आहे. अशी माहिती पुरोगामी पत्रकार संघ व संलग्न महिला उद्योग विकास समितीचे प्रदेशाध्यक्ष भागवत वैद्य यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.