धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्य राज्याभिषेक सोहळा निमित्त कुराणाचे सर्व नियम पाळून माऊली नगर वडगाव येथे उत्साहात साजरा
विहामांडवा,दि.16(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): श्री.माउली नगर वडगाव को औरंगाबाद मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा कोरोनाचे सर्व नियम पाळून अती उत्सवात पार पडला राज्याभिषेक साठी लाभलेले मा श्री उमेश पाटील दुधाट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाळूज महानगर चे अध्यक्ष यांच्या हस्ते महाराजांना दुध दही पाणी घालून अभिशेक केला.या वेळी परिसरातील शिवभक्त हजर होते.श्री.सोमनाथ शिंदे,श्री.सिताराम डव्हळे,श्री.सुनिल दरेकर,श्री.गजानन माळेकर.आदी उपस्थित होते
