दिंडी पदयाञा भाविकांना विहामांडवा येथे नाष्ट्याची सोय करण्यात आली

0 झुंजार झेप न्युज

दिंडी पदयाञा भाविकांना विहामांडवा येथे नाष्ट्याची सोय करण्यात आली 

पैठण,दि.3(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): तालुक्यातील विहामांडवा येथे औरंगाबाद येथील श्रीकृष्ण मंदिर चिकलठाणा येथून पायी दिडी चा प्रवास करत आडूळ मार्गे वडजी व विहामांडवा येथेआगमन झाल्यानंतर विहामांडवा येथील माजी उपसरपंच सुनील भुजंगराव डुकरे यांनी समस्त पायी प्रवास करणारे दिंडी भक्तासाठी नाष्ट्याचे आयोजन केले होते, यावेळी महंत श्री कृष्णराज बाबा गुर्जर यांचा व दिंडीतील भक्तांचे सुनील डुकरे परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले,यावेळी प.पू.म.आवेराजबाबा कोठी,म. सायराजबाबा कपाटे,म.भांडारकर बाबा,म.भाविकराज बाबा, म गदाना,म.विश्वजीतदादा शे,श्री.मुरलीधरदादा मचाले,म.परसराज धाराशिवकर,म.कृष्णराज कोठी , व गावातील मा उपसरपंच सुनिल डुकरे, युवा नेते आक्षय पाटील, विजय डुकरे गुड्डी डुकरे, प्रितम गाभुड उपस्थित होते

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.