मुप्टा संघटनेच्या माध्यमिक विभागाच्या कार्याध्यक्ष पदी कल्याण धायकर यांची निवड

0 झुंजार झेप न्युज

मुप्टा संघटनेच्या माध्यमिक विभागाच्या कार्याध्यक्ष पदी कल्याण धायकर यांची निवड

पैठण,दि.19(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): मुप्टा संघटनेच्या पैठण येथील बैठकीत संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते कल्याण धायकर यांची माध्यमिक विभागाच्या कार्याध्यक्षपदी निवड,संघटनेचे संथापक सचिव प्रा सुनील मगरे यांनी जाहीर केली.

यावेळी मराठवाडा अध्यक्ष डॉ संभाजी वाघमारे ,प्रा गजानन मकासरे ,डॉ भास्कर टेकाळे,बाळासाहेब ढमाल , तालुकाअध्यक्ष बाळासाहेब झारगड, गणेश भाकरे,कचुरू बर्डे, टोनपे अप्पा, राजेंद्र उगले ,सोनकांबळे सर, विनोद सरोदे, सुनील जाधव सर,बबन वाकळे, ब्राह्मरक्ष ,आप्पासाहेब रणसुर, आदी पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी संघटनेच्यासभासद नोंदणी चा आढावा घेण्यात आला शिक्षक संपर्क अभियान बाबत विचार मांडून शिक्षकाच्या समस्या वर चर्चा करून त्या सोडवण्यासाठी आंदोलनात्मक उपक्रम राबविण्याचे ठरले ,या प्रसंगी शिक्षक बांधव मोठयाप्रमाणांत उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.