बहुजन समाज पार्टी मावळ विधानसभा ( देहूरोड शहर )नामफलकाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला
देहूरोड: बहुजन समाज पार्टी मावळ विधानसभा ( देहूरोड शहर )नामफलकाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला हूलगेश भाई चलवादी (पुणे जिल्हा अध्यक्ष बसपा), सुरेश दादा गायकवाड (प्रदेश सचिव बसपा), भीम पुत्र टेक्सास गायकवाड (संस्थापक l अध्यक्ष बुद्ध विहार कृती समिती), अशोक दादा गायकवाड (पुणे जिल्हा झोन प्रभारी पिंपरी चिंचवड शहर निरीक्षक), रमेश आप्पा गायकवाड (पुणे जिल्हा प्रभारी), धम्मदीप लगाडे(उपाध्यक्ष पुणे जिल्हा), सुशील गवळी (अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर), विद्या ताई जाधव (महिला अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर), दीपक भालेराव (अध्यक्ष मावळ विधानसभा) हमीद भाई कुरेशी (उपाध्यक्ष मावळ विधानसभा), प्रवीण साखरे (अध्यक्ष देहूरोड शहर), रंजनाताई सोनवणे (महिला प्रभारी देहूरोड शहर), गीता ताई गाडे (महिला महासचिव देहूरोड शहर), भालचंद्र पायाळ (अध्यक्ष तळेगाव शहर), राजेंद्र पवार, बाळासाहेब गायकवाड, विकी पासोटे, श्री हर्ष वाघमारे, डी. ए धांडोरे, गौतम गंगावणे, बाबासाहेब गायकवाड, सतीश वाघमारे , प्रकाश गायकवाड बापूसाहेब गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, संध्या गायकवाड, जया ताई गायकवाड उपस्थित होते.

