⟩ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
नागपूर,दि.26: भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वा प्रजासत्ताक दिन.आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा झाला. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
पोलीस विभागाच्या बँड पथकाने यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण नाही रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


