विनोद तांबे यांच्यातर्फे तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बोर मारण्यात आला
पैठण(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विनोद तांबे अध्यक्ष काँग्रेस कमिटी पैठण व माजी शिक्षण सभापती यांच्या वतीने आज तुळजापूर शाळेमध्ये बोर मारण्यात आला तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा श्री विनोद भाऊ तांबे यानी तुळजापूर येथील परिषद शाळा यथे बोर मारण्यात आले यावेळी उस्मान मंत्री, माजी सरपंच अहमद पठाण , बबन पाटील गवांदे ग्राम पंचायत सदस्य, साहेबराव गवादे,आईएस पठान सर ,लव पाटिल चौधरी,हसन शेख, कयुम पठाण , अफसर पठाण , विठ्ठल गवांदे, भाऊसाहेब गवांदे, अरुण गवांदे, जग्गू पा चौधरी,हाशम पठाण, पैठण विधानसभा उपाध्यक्ष कांग्रेस कमेटी मा ग्राम पंचायत सदस्य नवगांव, उपस्थित होते,व ग्रामस्थ व शिक्षक त्यांच्या वतीने आभार मानले,व नवगाव इंदेगाव डांबरीकरण रस्त्याची पाहणी करताना काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद पाटील तांबेे,युनूस शेख , आयएस पठाण सर, साहेबराव गवांदे, लव पाटील चौधरी , जग्गू पाटिल चौधरी, नयुम पठाण, वहाब मुकदम, सोमनाथ भावले, अनंता पराडे,फिरोज शेख,अफसर शेख, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

