वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची 482 जयंती निगडी पवळे उड्डाणपूल येथे महाराणा प्रताप उद्यान या ठिकाणी जयंती सोहळा संपन्न झाला
पिंपरी चिंचवड: वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची 482 जयंती निगडी पवळे उड्डाणपूल येथे महाराणा प्रताप उद्यान या ठिकाणी अतिशय थाटात जयंती सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि प्रमुख पाहुणे खासदार श्रीरंग आप्पा बारणे आमदार महेश दादा लांडगे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके साहेब माजी नगरसेवक प्रवीण भालेकर पंकज भालेकर युवा नेते पांडा भाऊ साने युवा कामगार सेना अध्यक्ष रमेश ब्रह्मा प्रवक्ते प्राध्यापक विवेक मिसाळ युवा कामगार सेना शहराध्यक्ष कमलेश जैन आणि तसेच या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे भागवत कांबळे तथा माजी नगरसेविका कमल ताई घोलप माजी नगरसेवक सचिन चिखली प्राध्यापक उत्तम केंदळे तथा सोनाली वाघमारे गीता ताई सूर्यवंशी सचिव विनोद सोनवणे वसंत दादा जोगदंड औरंगाबादचा शशिकांत औरंगाबाद कर प्रवक्ते संस्थापक अध्यक्ष अरुण तुरूकमारे शिवकुमार राजपूत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी परिश्रम घेतले शिवकुमार बायर उपाध्यक्ष प्रवीण राजपूत आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयकुमार कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले आणि शेवटी सर्व मान्यवरांचे आभार या कार्यक्रमाचे आयोजक शहराध्यक्ष कमलेश जैन यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
श्री.शिवकुमार सिंह बायस(अध्यक्ष रा.स.सं. पिंपरी चिंचवड)श्री.प्रविण राजपूत(उपाध्यक्ष रा.स.सं.पिंपरी चिंचवड )श्री.श्रीराम अशोकसिंह परदेशी(सचिव रा.स.सं.पिंपरी चिंचवड )श्री.राणा अशोक इंगळे(कोषाध्यक्ष रा.स.सं. पिंपरी चिंचवड)श्री.गणेशसिंह राजपूत(संपर्क प्रमुख रा.स.सं. पिंपरी चिंचवड)माऊली जगताप - युवा सेना प्रमुख पिंपरी चिंचवड, उमेश राजपूत- युवा सेना विभाग प्रमुख, दिनेश जाधव,ललित राजपूत,गणेश राजपूत, जितेंद्र राजपूत

