अक्षय मोहन शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त खरपुडी खुर्द खंडोबाची येथे मोरांनसाठी धान्य वाटप
खेड(खेड प्रतिनिधी बबनराव खेसे) : विकास मोहन शितोळे यांचे बंधू अक्षय मोहन शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त खरपुडी खुर्द खंडोबाची येथे मोरांनसाठी धान्य देण्यात आलेखरपुडी खुर्द तालुका खेड जिल्हा पुणे खेड प्रतिनिधी बबनराव खेसे विकास मोहन शितोळे यांचे बंधू अक्षय मोहन शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त खरपुडी खुर्द खंडोबाची येथे मोरांनसाठी धान्य देण्यात आले
त्यावेळेस खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोपान तुकाराम गाडे श्री दताभाऊ टाकळकर पुजारी श्री राजेश गाडे श्री आबा शिंदे श्री माऊली शिंदे श्री बाळासाहेब गाडे श्री निवृत्ती गाडे व ग्रामस्थ व भाविक भक्त व मित्र परिवार उपस्थित होते

