विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने कोविड योद्धा युनूस पठाण यांच्यावतीने अनाथ आश्रम मधील 160 ड्रेस वाटप

0 झुंजार झेप न्युज

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने कोविड योद्धा युनूस पठाण यांच्यावतीने अनाथ आश्रम मधील 160 ड्रेस वाटप 

पिंपरी चिंचवड : मा श्री विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम सावली निवारा केंद्र पिंपरी येथील कोविड योद्धा युनूस पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल महाराष्ट्र राज्य सचिव यांनी होल्डिंग व बॅनर न लावता वायफाय पैसे न खर्च करता त्यांनी अनाथ आश्रम येथील ज्येष्ठ नागरिकांना 160 ड्रेस वाटप करण्यात आले आहे त्यांनी पत्रकार बोलताना सांगितले की कोरोनाचा काळ त्यांनी जवळून पाहिला आहे युनूस पठाण यांना कोरोनाचा एवढा अनुभव आहे की त्यांनी स्वतः पूर्ण पिंपरी चिंचवड शहरांमधील आतापर्यंत विनाशुल्क करून पॉझिटिव्ह अंत्यविधी 100 अधिक अंत्यविधी जाती धर्मानुसार करून दिले आहे त्यामुळे आणखी करण्याच्या काळातून लोक परिस्थिती वावरले नाही म्हणून युनुस पठाण यांचं कुठलंही कार्य बघितलं तर ते गोरगरीब कुठल्याही व्यक्तीला अन्नधान्य असं असो अनाथ आश्रम असो या कुठल्याही व्यक्ती त्यांना मग मदत मागण्यासाठी गेल्यावर ते दिवस व रात्र असू द्या कुणाला आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड वोटिंग कार्ड न बघता त्यांच्या मदतीसाठी धावतात त्यामुळे युनूस पठाण कोविड योद्धा नावानं ओळखतात पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात ओळख जनतेचा एक कॉल प्रॉब्लेम सॉल अशी त्यांची नावाची ओळख आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.